Home गडचिरोली ! सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे समस्त कामे वेळेवर झाले पाहिजे!! !!आमदार डॉ देवराव...

! सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे समस्त कामे वेळेवर झाले पाहिजे!! !!आमदार डॉ देवराव होळी!!

107

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220513-WA0029.jpg

!! सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे समस्त कामे वेळेवर झाले पाहिजे!! !!आमदार डॉ देवराव होळी!!                                      गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
दिनांक – 13 मे 2022 चामोर्शी तालुक्यातील
आष्टी , येथील राजे धर्मराव हायस्कूल येथील पटांगणावर तहसील कार्यालय चामोर्शी चे वतीने आझादी का अमृत महोत्सव निमित्याने भव्य महा राजस्व अभियान आयोजित करण्यात आला या अभियानाचे उद्घाटन गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांचे हस्ते करण्यात आले , यावेळी प्रामुख्याने उपविभागीय अधिकारी तोडसाम साहेब , तहसीलदार नागटिळक साहेब, आष्टी येथील सरपंच सौ, बेबीताई बुरांडे,माजी जिल्हा परिषद सदस्या रुपाली ताई
पंदीलवार , आष्टी येथील पोलिस निरीक्षक , कुंदन गावडे, प्रामुख्याने उपस्थित होते उपस्थितांना आमदार डॉ देवराव होळी व तहसीलदार नागटिळक ,यांनी मार्गदर्शन केले या महाराजस्व अभियानात राज्य सरकार चे विविध योजनांचा थेट लाभ देण्यात आला व अनेक लाभार्थी यांना विविध आवश्यक प्रमाणपत्र थेट लाभार्थी यांना आमदार डॉ देवराव होळी यांचे हस्ते देण्यात आला आज आयोजित करण्यात आलेल्या या महाराजस्व अभियानात आष्टी परिसरातील शेकडो नागरिकांनी या महा राजस्व अभियानांतर्गत विवीध योजनांचा लाभ घेतला
या अभियानात तहसील कार्यालयाचे समस्त विभागातील अधिकारी कर्मचारी वर्ग सहभागी झाले होते
प्रामुख्याने अनेक नागरिकांनी या अभियानाचा प्रत्यक्ष लाभ घेतला व सदर महाराजस्व अभियानात मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती

Previous articleवाघाने केली महिलेची हत्या।
Next articleनरभक्षी वाघाने केली इसमाची हत्या। आरमोरी येथील नंदु मैश्राम यांना आयटिआय जवळ वाघाने केल ठार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.