Home बुलढाणा शेगाव ते पातुर्डा,कोद्री मार्गे तेल्हारा बस सेवा सुरू

शेगाव ते पातुर्डा,कोद्री मार्गे तेल्हारा बस सेवा सुरू

96
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220510-WA0014.jpg

शेगाव ते पातुर्डा,कोद्री मार्गे तेल्हारा बस सेवा सुरू

ता.वि.प्र.(ज्ञानेश्वर पाटील दांदळे)

संग्रामपूर :- तालुक्यातील कोद्री ग्रामीण भागातील प्रवाशांना शहरात येण्यासाठी आणि शहरातून आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी . त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची आता खासगी वाहनापासून सुटका इााली. गावकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता.कोद्री येथील सदन शेतकरी प्रतिष्ठित नागरिक श्रीकृष्ण खोंड व माजी सरपंच श्रीराम खोंड यांनी पंचक्रोशीतील गावकऱ्यांचे सेवेसाठी शेगाव ते कोद्री मार्गे तेल्हारा बस सेवा सुरू करण्यासाठी वारंवार शेगाव डेपो ला विनंती करून एसटी बस सेवा सुरु करण्यासाठी केलेल्याअथक प्रयत्नाला अखेर यश आले असून दिनांक 10 मे 2022 पासून शेगाव डेपोची गाडी दररोज साठी सकाळी 11 वाजता शेगाव ते तेल्हारा बस सुरू करण्यात आली आहे कोद्री येथे एसटी बसचे आगमन होताच गावातील नागरिकांनी उत्साहात बसचे स्वागत केले व बस चालक व कंडक्टर यांचे श्रीकृष्ण पाटील खोंड यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

Previous articleसर्वसामान्यांच्या जीवनमानाला समृद्ध करणाऱ्या सेवा-सुविधा कसोशीने उपलब्ध करून देऊ – पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे
Next articleराष्ट्रीय महामार्गावरील रस्ता त्वरित दुरुस्त करा – मनसेची मागणी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here