Home बुलढाणा जळगाव जामोद येथे महाराणा प्रताप जयंती थाटा माटात आमदार डॉ. संजय कुटे...

जळगाव जामोद येथे महाराणा प्रताप जयंती थाटा माटात आमदार डॉ. संजय कुटे यांनी चौकात गजरासह ओवाळली आरती

53
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220510-WA0012.jpg

जळगाव जामोद येथे महाराणा प्रताप जयंती थाटा माटात

आमदार डॉ. संजय कुटे यांनी चौकात गजरासह ओवाळली आरती                                                                                 संग्रामपूर,(रविंद्र शिरस्कार शहर प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

महाराणा प्रताप हे उदयपूर, मेवाड येथील सिसोदिया राजपूत घराण्याचे राजा होते. त्यांचा जन्म 9 मे 1540 मध्ये राजस्थान मधील कुंभल गड मध्ये, झाला होता शौर्य, त्याग, आणि निर्धार यासाठी इतिहासात ते अमर आहे. त्यांनी समाजाला न्याय मिळवण्याकरिता त्यांनी अनेक वर्षे लढा दिला. महाराणा प्रताप सिंह यांनी मोगलांचा युद्धात अनेक वेळा पराभव केला.
महाराणा प्रताप हे क्षत्रिय भगवान राम यांनी उत्पन्न केलेले सूर्यवंशी होते.
आपल्या धैर्याने आणि निर्धाराने येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देणाऱ्या महाराणा प्रताप यांचा आदर्श ठेऊन जळगाव जामोद येथे त्यांच्या प्रतिमेची पूजा आरती आमदार डॉ. संजय कुटे यांनी करून येथील राजपूत समाज बांधवाना खूप शुभेच्छा दिल्या आहेत !! तसेच उपस्थित बहुसंख्य जळगाव करांनी सुद्धा खूप मोठा प्रतिसाद देऊन
महाराणा प्रताप जयंतीच्या शुभेच्छा आणि उत्साहपूर्ण फटाक्यांच्या अतिष बाजी ढोल ,ताशा, नाच गाण्यांनी मोठ्या थाटामाटात हा महाराणा प्रताप जयंती चा उत्सव जळगांव जामोद येथे काल 9 मे ला साजरा करण्यात आला

Previous articleसंत नगरीत रेल्वे निरीक्षण समिती भुसावळ, मार्फत शेगाव रेल्वेस्थानकाची  पाहणी
Next articleपर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी एसटीपी प्रकल्पाचे केले कौतुक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here