Home पुणे अनाथ मुलांना ईद साजरी करण्यासाठी ईदि संजय नाना काटे व भोसरी पोलिस...

अनाथ मुलांना ईद साजरी करण्यासाठी ईदि संजय नाना काटे व भोसरी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर राव जाधव यांच्या हस्ते देण्यात आले.

32
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220501-WA0075.jpg

अनाथ मुलांना ईद साजरी करण्यासाठी ईदि संजय नाना काटे व भोसरी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर राव जाधव यांच्या हस्ते देण्यात आले.

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी उमेश पाटील
दापोडी : श्री संजय (नाना)काटे युवा मंच, मित्र परिवार तर्फे मदरसा आयशा लिलबनात,एस.एम.एस.कॉलनी,दापोडी येथे ईफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गेल्या दोन वर्षापासून करोना या महामारी मुळे ईद साजरी करता आली नाही यामुळे लहान अनाथ मुले यांना रमजान ईद आनंदात साजरी करण्यासाठी संजय नाना काटे व भोसरी पोलीस चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्करराव जाधव साहेब यांच्या हस्ते अनाथ लहान मुलांना ईद मोठ्या प्रमाणात साजरी करण्यासाठी या मुलांना इदी देण्यात आली यावेळी कारी इक्बाल, उमेर गाजी, जाकीर शेख, मुसाखान सईद शेख, मोसिन शेख, अशपाक मणियार, मन्सूर सय्यद, चांद पाशा शेख, बशीर शेख, राधिका जाधव, पूजा जाधव, नंदा पाटोळे, राणी यादव, लीलावती जाधव, लक्ष्मी साळवे, सोनाली साळवे, अर्चना गेजगे, इरफान शेख, इसाक शेख, इब्राहिम शेख, फिरोज शेख, संतोष काटे,अकील हाजी (खाटीक) कालीचरण पाटोळे सर, निखील मते, विजय शिंदे, पत्रकार जुबेर शेख, अशफाक शेख सर मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते
उपस्थित मुस्लिम बांधव, मान्यवर, सहकारी मित्र परिवार मा.नगरसेवक श्री. संजय (नाना)काटे यांच्या कडून रमजान महिन्यातील पवित्र उपवास सोडताना. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिग्विजय काटे व आभार अमित काटे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here