Home नांदेड महाराष्ट्र दिनानिमित्त तहसील कार्यालय मुखेड येथे शासकीय ध्वजारोहण आमदार डॉ. तुषार राठोड...

महाराष्ट्र दिनानिमित्त तहसील कार्यालय मुखेड येथे शासकीय ध्वजारोहण आमदार डॉ. तुषार राठोड यांचे हस्ते संपन्न.

70
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220501-WA0056.jpg

महाराष्ट्र दिनानिमित्त तहसील कार्यालय मुखेड येथे शासकीय ध्वजारोहण आमदार डॉ. तुषार राठोड यांचे हस्ते संपन्न.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

महाराष्ट्र दिनानिमित्त तहसीलदार कार्यालय,मुखेड येथे शासकीय ध्वजारोहण आमदार डॉ. तुषार राठोड साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले .यावेळी मानवंदना कार्यक्रम मोठया उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थित सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शुभेच्छा देतांना आमदार डॉ तुषार राठोड साहेब
प्रसंगी तहसीलदार श्री. काशिनाथ पाटील,गटविकास अधिकारी श्री. तुकाराम भालके, न.प.मुख्याधिकारी थोरात,उपअभियंता श्री, सुभाष चव्हाण, ए. पी.आय.काळे,सभापती श्री. खुशालराव पाटील उमरदरीकर, ज्येष्ठ नगराध्यक्ष बाबूसावकार देबडवार सभापती प.स. श्री. लक्ष्मण पाटील खैरकेकर, मुखेड नगरपालिकेचे गटनेते श्री. चंद्रकांत गरूडकर,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री. अशोक गजलवाड नगरपालिकेचे नगरसेवक दीपक मुक्कावार, गोपाळ पत्तेवार,नासार पठाण,जगदिश बियाणी,राजकुमार बामणे,उत्तम बनसोडे,गोविंद घोगरे, व्यंकट लोहबंदे,राजू घोडके,विनोद आडेपवार,राम पत्तेवार,शहरअध्यक्ष किशोरसिह चौहान,विनोद दंडलवाड, माधव पाटील, आनंद पाटील बेळीकर,मारोती बाजगिरे,सुधीर चव्हाण,राजू रंनभीडकर,व्यंकट सम्राले,चरण चौहान,धनजकर,पत्रकार शिवकांत मठपती, नामदेव यलकटवार,गणेश आंबेकर,तसेच शासकीय अधिकारी,भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here