Home उतर महाराष्ट्र जैताणे येथील धनगर समाजाच्या मंगलकार्यांलयास साक्री विधानसभा आमदार सौ, मंजुळाताई गावित यांनी...

जैताणे येथील धनगर समाजाच्या मंगलकार्यांलयास साक्री विधानसभा आमदार सौ, मंजुळाताई गावित यांनी दिला दहा लाखाचा निधी

124
0

राजेंद्र पाटील राऊत

जैताणे येथील धनगर समाजाच्या मंगलकार्यांलयास साक्री विधानसभा आमदार सौ, मंजुळाताई गावित यांनी दिला दहा लाखाचा निधी

दिपक जाधव
वासखेडी-जैताणे येथील धनगर समाज मंगल कार्यालयासाठी धनगर पंच मंडळाने आपल्या लोकवर्गणीतून ८०लाख रू,खर्चुन झालेल्या व एकुण सव्वा कोटी रूपयांच्या पुढे खर्च होत असलेल्या धनगर पंच मंडळाच्या धनगर समाज मंगल कार्यालयासाठी साक्री विधानसभेच्या लोकप्रिय आमदार सौ, मंजुळाताई गावित, यांनी दहा लाख रूपयाचा भरीव निधी मंगल कार्यालयाच्या सोयी,सुविधा,करण्यासाठी उपलब्ध करून दिले,त्याबद्दल ताईंचे धनगर पंच मंडळाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला, यावेळी उपस्थित समाज अध्यक्ष पोपटराव न्याहळदे,जैताणे सरपंच सौ,कविता मुजगे,मंगल कार्यालय प्रमुख तथा माजी पं.स.सदस्य अशोक तात्या मुजगे,भिका न्याहळदे,संजय बच्छाव,भगवान भलकारे,श्याम भलकारे,दगडु बच्छाव,पोपट बोरसे,नाना पगारे,बाजीराव पगारे,जयदेव भलकारे,पावबा बच्छाव, गोटु न्याहळदे,दयाराम शिरोळे,गणेश न्याहळदे सर, प्रकाश बच्छाव सर,व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
तसेच,आमदार सौ,गावित, आणि शिवसेना जिल्हाप्रमुख डाँ, तुळशिरामजी गावित, यांचे जैताणे येथील धनगर पंच मंडळ व समस्त धनगर समाजाच्या वतीने जाहीर आभार देखील मानले

Previous articleअनिल देशमुख यांची जामीन मंजूर करा- (देशमुख समाजाची मागणी)
Next articleसाक्री विधानसभेच्या कर्तव्यदक्ष आमदारांचे जैताणे-निजामपुर मुस्लीम बांधवांना ईद ची अनोखी भेट….
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here