Home उतर महाराष्ट्र साक्री विधानसभेच्या कर्तव्यदक्ष आमदारांचे जैताणे-निजामपुर मुस्लीम बांधवांना ईद ची अनोखी भेट….

साक्री विधानसभेच्या कर्तव्यदक्ष आमदारांचे जैताणे-निजामपुर मुस्लीम बांधवांना ईद ची अनोखी भेट….

70
0

राजेंद्र पाटील राऊत

साक्री विधानसभेच्या कर्तव्यदक्ष आमदारांचे जैताणे-निजामपुर मुस्लीम बांधवांना ईद ची अनोखी भेट…..

दिपक जाधव.
वासखेडी-साक्री विधानसभेच्या लोकप्रिय आमदार सौ,मंजुळाताई गावित यांनी जैताणे-निजामपुर परीसरातील मुस्लिम बांधवांना ईद निमित्त अनोखी भेट दिली, मुस्लीम समाजाच्या दफनभूमी च्या संरक्षण भिंतीसाठी अल्पसंख्यांक विभागाच्या निधीतुन पंधरा लाख रू,निधी उपलब्ध करून दिली,२५एप्रिल रोजी झालेल्या इफ्तार पार्टी कार्यक्रम वेळी त्यांनी ही अनोखी भेट आपल्या मतदार संघातील मुस्लिम बांधवांना ईद निमित्त भेट दिली, हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल जैताणे ग्रामपालिकेच्या वतीने त्यांचा सत्कार सरपंच सौ,कविता मुजगे,सदस्य सत्तारखा मणियार,गणेश न्याहळदे,समता परीषद जिल्हाध्यक्ष राजेश बागुल ,साक्री पं.स.माजी सदस्य अशोक तात्या मुजगे, साक्री पं.स.सदस्य सौ,सोनाली बाजीराव पगारे,उपसरपंच, सदस्य,तसेच आजी,माजी,कार्यकर्ते, यांनी आमदार सौ,मंजुळाताई तुळशीराम गावित व शिवसेना जिल्हाप्रमुख डाँ, तुळशीराम गावित यांचा सार्वजनिक सत्कार करण्यात आला, त्यावेळी,मुस्लिम बांधव, अकबर शेख,ताहीर बेग समद,बेग मिर्झा,आयुब शहा,युसुफ सैय्यद,तसेच जैताणे ,सरपंच,उपसरपंच, सदस्य ,मुस्लीम समाजबांधव, यांनी आमदारांचे मनस्वी आभार मानले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here