Home वाशिम अनसिंग येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती लेझीम च्या तालात मोठ्या उत्साहात साजरी.

अनसिंग येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती लेझीम च्या तालात मोठ्या उत्साहात साजरी.

81
0

राजेंद्र पाटील राऊत

अनसिंग येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती लेझीम च्या तालात मोठ्या उत्साहात साजरी.                                                       अनसिंग,(मंगेश डांगे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

दि. २३ एप्रिल रोजी अनसिंग येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती लेझीम आणि ढोल ताशाच्या गजरात साजरी करण्यात आली नवीन बस स्थानकावरून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली आणि जय-भीम च्या जयघोषात संपूर्ण मानवी समाजाला समतेची शिकवण देणारा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हि सलग दोन वर्षांनी हा दिवस धडाक्यात साजरा करण्याची आणि महामानवाला वंदन करण्यासाठी एकत्र जमायची संधी मिळाली आहे. कोरोनाची निर्बंध हटल्याने यंदा आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली .या दिवसानिमित्ताने बाबासाहेबांचे विचार, त्यांच्या महानतेचे दाखले देणारे संदेश देत भीम जयंती अनसिंग येथे अत्यंत शांततेत पार पडली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here