Home पुणे रेल्वे विभागाच्या जागेवरील झोपडीधारकांच्या पुनर्व संदर्भात राज्य सरकार सकारात्मक पावसाळा संपेपर्यंत कारवाई...

रेल्वे विभागाच्या जागेवरील झोपडीधारकांच्या पुनर्व संदर्भात राज्य सरकार सकारात्मक पावसाळा संपेपर्यंत कारवाई करू नका

140

राजेंद्र पाटील राऊत

रेल्वे विभागाच्या जागेवरील झोपडीधारकांच्या पुनर्व संदर्भात राज्य सरकार सकारात्मक पावसाळा संपेपर्यंत कारवाई करू नका
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या बैठकीत नगरसेवक श्री अनिकेत राजेंद्र काटे याची. मागणी केली
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी उमेश पाटील
पुणे ते लोणावळा दरम्यान रेल्वेचा तिसरा व चौथा ट्रॅक (माग॔)
प्रस्तावित असून दापोडी येथील आनंदवन,काटे वस्ती,बहिरट चाळ,गुलाब नगर,लिंबोरे वस्ती,फुगेवाडी येथील रेल्वेच्या जागेत राहणा-या झोपडपट्टी
वासीयांना रेल्वेकडून मिळालेल्या नोटीसबाबत आज पुण्यात झालेल्या बैठकीत *रेल्वे राज्यमंत्री मा.रावसाहेब दानवे*
यांच्या प्रमुख उपस्थितीत
सकारात्मक चर्चा झाली असून रेल्वेच्या जागेतील घरांवर तत्काळ कारवाई न करता महाराष्ट्र राज्य शासन व महानगरपालिकेने झोपडपट्टी पुन॔विकास प्राधिकरण योजनेत समाविष्ट करून घ्यावे.अशा सकारात्मक विचार राज्य सरकार करणार असून पावसाळ्यापूवी अशा प्रकारची कारवाई होणार नाही.त्यासंदर्भात नागरिकांनी न जाता सदर काय॔वाही बाबत कुठल्याही प्रकारची रेल्वे प्रशासनाकडून अडचण असल्यास *स्विकॄत नगरसेवक श्री अनिकेत राजेंद्र. काटे यांनी आपला जनतेसाठी आवाज उठवला

Previous articleडिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रिवेंस कौन्सिल ऑफ इंडिया” या स्वनियमन संस्थेला माहिती व प्रसारण खात्याकडून मान्यता
Next article#दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप#
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.