Home नांदेड उंद्री प..दे. येथे हनुमान जयंती उत्साहात साजरी.

उंद्री प..दे. येथे हनुमान जयंती उत्साहात साजरी.

53
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220416-WA0056.jpg

उंद्री प..दे. येथे हनुमान जयंती उत्साहात साजरी.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी उंद्री प. दे. ता. मुखेड जि नांदेड येथे प्रभू श्रीरामचंद्र भक्त, अंजनीपुत्र, पवनसुत श्री हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. श्रीरामसेवक, अंजनी पुत्र, पवनसुत हनुमान जन्मोत्सव निमित्ताने कोटी कोटी प्रणाम तसेच हनुमान भक्तांना खूप खूप शुभेच्छा. समस्त गावकरी मंडळी च्या वतीने सुर्योदयावेळी हनुमंतरायाची यथाविधी पुजा, अभिषेक,व आरती करण्यात आली.त्यानंतर महाप्रसादाचे (मिष्टान्न भोजन) वाटप करण्यात आले. यावेळी
गावातील असंख्य भाविक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here