Home नांदेड सामाजिक राजकीय संघटन भ्रष्टाचारमुक्त शासन आणि प्रशासन देण्यासाठी जनराज्य आघाडीत सहभागी होऊन...

सामाजिक राजकीय संघटन भ्रष्टाचारमुक्त शासन आणि प्रशासन देण्यासाठी जनराज्य आघाडीत सहभागी होऊन येणाऱ्या निवडणुकीत सहभागी व्हावे.- चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर

53
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220415-WA0003.jpg

सामाजिक राजकीय संघटन भ्रष्टाचारमुक्त शासन आणि प्रशासन देण्यासाठी जनराज्य आघाडीत सहभागी होऊन येणाऱ्या निवडणुकीत सहभागी व्हावे.- चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
शासन व प्रशासन व्यवस्था कोलमडली आहे.नको तो अपप्रचार करून सामाजिक ऐक्याला धोका निर्माण झाला आहे. समाजातील नैतिक, निष्कलंक, चारित्र्यवान लोकांच्या ऐक्यातून भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, सच्चा जनसेवक, निस्वार्थी लोकप्रतिनिधीच्या निवडीसाठी नांदेड जिल्ह्यात जनराज्य आघाडी ची स्थापना करण्यात आली आहे.
येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढवण्याचा एकमताने निर्णय झाला आहे. भ्रष्टाचारमुक्त शासन आणि प्रशासन देण्याची हमी, दिव्यांग, वृद्ध, निराधार, अल्प सख्यक महिलांचे संरक्षण शेतकरी, कामगार मध्यम व्यापारी विद्यार्थी महिला युवकांचे सबलीकरण व एकीकरण इत्यादी प्रकारच्या सामाजिक राजकीय संघटन करण्यासाठी निस्वार्थी,निष्कलंक, चारित्र्यवान जनसेवक, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लोकप्रतिनिधीच्या निवडीसाठी जनराज्य आघाडी
तरूण तडफदार कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे अव्हान चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांनी केले.

Previous articleतामसवाडी येथे महामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
Next articleपरमपूजनीय गोळवलकर गुरुजी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here