Home जळगाव तामसवाडी येथे महामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

तामसवाडी येथे महामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

50
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220415-WA0012.jpg

जळगाव जिल्हा प्रतिनिधी उमेश पाटील
शिक्षण आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर..

आज डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने आपण बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात आले तामसवाडी या गावातील सालाबादाप्रमाणे जयंती साजरी करण्यात येते जय भीम परिवाराकडून. बाबा साहेबांना मानाचा मुजरा करण्यात आला ग्रामपंचायत माजी सरपंच आबासाहेब हिरामण पाटील
तंटामुक्तीचे अध्यक्ष अनिल पवार
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रोहन पवार ग्रामपंचायतीचे सदस्य. शिवाजी काशीराम पवार महेंद्र पाटील मिलिंद पवार पंजाब पवार गोविंद पवार गावातील सर्व मंडळी यात सहभागी झाले होते जय-भीम परिवाराला शुभेच्छा देण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते : भरत धर्मा पाटील. चंदन साळुंखे. मनोहर लिंगायत सतीश पवार राजू सरदार
यांच्याकडून बाबा साहेबांना मानाचा मुजरा करण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here