Home नागपूर महसुल विभागाचा बेमुदत संपामुळे जिल्हाधिकारी कार्यालय सुकसुकाट

महसुल विभागाचा बेमुदत संपामुळे जिल्हाधिकारी कार्यालय सुकसुकाट

59
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220407-WA0078.jpg

महसुल विभागाचा बेमुदत संपामुळे जिल्हाधिकारी कार्यालय सुकसुकाट                                                                           गडचिरोली,( सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

नागपूर विभागातील तसेच कोकण ,व नाशिक ,अमरावती विभागातील अव्वल कारकुन व मंडळ अधिकारी मधुन नायब तहसिलदार म्हणून पदोन्नती दोन वर्षापासुन प्रलंबीत आहेत अद्यापही मंत्रालयामध्ये फाईल प्रलंबित आहे करीता ताबडतो ब पदोन्नती होणे करीता दिनांक 4 एप्रिल 2022 रोजी पासुन संघटनेचा ४था टप्याचे आंदोलन छेडण्यात आले यामध्ये महाराष्ट्रातील सर्व महसुल विभागातील सर्व कर्मचारी वरीलप्रमाणे प्रमाणे बेमुदत संप पुकारण्यात आलेला आहे . यामध्ये आज संघटनेचा संपाला जिल्हा परिषद महासंघ जाहिरपणे पांठींबा दिला, अध्यक्ष चंदु प्रधान ,कार्याध्यक्ष वनिश्याम सी.येरमे, विभागीय कार्याध्यक्ष अमोल गव्हारे, अध्यक्ष सुनिल चडगुलवार अध्यक्ष , सत्यनारायण अनमदवार, सरचिटणीस गौरीशंकर ढेंगे, विजय करपते , लतीफ पठाण, धिरज जुमनाके, ज्ञानेश्वर ठाकरे,देवा निकुरे, सुनील दिवसे, अंगद दुधाटे, ईश्वर राऊत,पियुष आखाडे, कुमारी मडावी, रंजना कुशुमवार, सोनाली कंकलवार,अर्चना दुधबावरे,राखी भैसारे, कालेश्वर उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here