Home गडचिरोली मन्नेराजाराम(गेर्रा) येते सिडाम परिवाराच्या सांत्वन भेट व आर्थिक मदत..!! जिल्हा परिषद माजी...

मन्नेराजाराम(गेर्रा) येते सिडाम परिवाराच्या सांत्वन भेट व आर्थिक मदत..!! जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून..!!

144

राजेंद्र पाटील राऊत

मन्नेराजाराम(गेर्रा) येते सिडाम परिवाराच्या सांत्वन भेट व आर्थिक मदत..!!

जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून..!!                                                                             गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

भामरागड तालुक्यातील मन्नेराजाराम ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या गेर्रा येतिल कु.मीना येर्रा सिडाम वय 18 वर्ष हिचा प्रेम प्रकरणातून हत्त्या करण्यात आली होती..!!

काल तिचा शव मिळाले असुन आज जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी आज गेर्रा येते सिडाम परिवाराच्या घरी भेट देवून सांत्वन करण्यात आली.सदर परिवाराला आर्थिक मदत देण्यात आली..!!

यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री.भास्कर तलांडे,अहेरी नगरसेवक श्री.प्रशांत गोडसेलवार,प.स.भामरागडचे माजी उपसभापती श्री.लालसु आत्राम, पेरमिलीचे माजी सरपंच श्री.प्रमोद आत्राम,पोलीस पाटील श्री.क्रिष्णा सिडाम,चिन्नू सड़मेक,गणेश नागपूरवार,दिनेश जुमडे,आदि उपस्थित होते..!!