Home नांदेड केरुर येथे गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर हानुमान मंदिराचे भूमिपुजन  मुखेडच्या डॉ. विरुपक्ष गणाचार्य...

केरुर येथे गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर हानुमान मंदिराचे भूमिपुजन  मुखेडच्या डॉ. विरुपक्ष गणाचार्य महाराज यांच्या हस्ते झाले भुमिपुजन.

71
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220402-WA0083.jpg

केरुर येथे गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर हानुमान मंदिराचे भूमिपुजन

मुखेडच्या डॉ. विरुपक्ष गणाचार्य महाराज यांच्या हस्ते झाले भुमिपुजन.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील मौजे केरुर येथे २ एप्रिल गुढीपाडवा मुहूर्तावर मुखेडच्या
गणाचार्य मठ संस्थान डॉ. विरुपक्ष महाराज यांच्या हस्ते भुमिपुजन पार पडले असून यावेळी
केरुर येथील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

यावेळी
प्रमुख उपस्थितीत बाबुराव पाटील शिंदे, बळीराम पाटील शिंदे, मोतीराम पाटील शिंदे, हनुमंत पाटील शिंदे, माधवराव पाटील शिंदे, समिती अध्यक्ष , गिरीधर पाटील शिंदे,अ भा छावा तालुकाध्यक्ष,गणेश पाटील शिंदे, सरपंच केरुर, सतिश पाटील शिंदे, युवा नेते, मारोती डुबुकवाड नरसिंग महाराज, गुणवंत पाटील शिंदे,दिनेश पाटील,गणेश कानडे, गंगाधर पाटील शिंदे, दत्ता पांचाळ, मारोती पाटील, सचिन पाटील, सोनु पाटील, रामदास पाटील, अर्जुन कदम, व्यंकट शिंदे, मनोज शिंदे, अर्जुन वाघमारे हरी तोटरे सह समस्त गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here