• Home
  • गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मुखेड येथे आर्य वैश्य समाज बांधव मुखेड च्या वतीने पाणपोईचे उद्घाटन.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मुखेड येथे आर्य वैश्य समाज बांधव मुखेड च्या वतीने पाणपोईचे उद्घाटन.

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220402-WA0098.jpg

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मुखेड येथे आर्य वैश्य समाज बांधव मुखेड च्या वतीने पाणपोईचे उद्घाटन.

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड येथे आर्य वैश्य समाज बांधवांच्या वतीने उन्हाची तीव्रता पाहता गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर दिनांक २ एप्रिल २०२२ रोजी नगराध्यक्ष माननीय बाबुरावजी देबडवार यांच्या शुभहस्ते पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.
🕉️
*वरं समाजहितं ध्येयं*
————————
ओंजळी,दों ओंजळी,
आकंठ घेई
वा *पिऊनी,*
हो जरा ताजातवाना,
येऊ दे सामर्थ्य *पायीं…!*
—————
प्रा.विलास कोडगीरे
————/—
यावेळी भाग्यलक्ष्मी बँकेचे मा. संचालक प्रा. विलास कोडगिरे, प्रल्हाद राजकुंठवार, डॉ. अशोकजी कौरवार, नंदू सावकार मडगुलवार, मंगेश कोडगिरे, दिलीप कोडगिरे, दत्तात्रय चौधरी, संजय कोडगिरे, अशोक कोत्तावार, शंभू कवटिकवार, पवितवार सर, वैजनाथ दमकोंडवार आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment