• Home
  • पवन एक्सप्रेस रुळावरुन घसरल्याने मोठा अपघात

पवन एक्सप्रेस रुळावरुन घसरल्याने मोठा अपघात

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220403-WA0104.jpg

पवन एक्सप्रेस रुळावरुन
घसरल्याने मोठा अपघात

(दिलीप चव्हाण ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
नाशिक -आज मुंबईहून निघालेली पवन एक्सप्रेस या गाडीला नाशिक जिल्ह्यातील लहवित जवळ रुळावरुन घसरल्याने मोठा अपघात झाला आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार आज दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास हा अपघात झाला असून,एक जण मृत्यूमुखी पडल्याची माहिती मिळत असून रेल्वेतून प्रवास करणारे अनेक प्रवासी जखमी झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.या अपघातातील जखमीना तातडीने नाशिकच्या सिव्हील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.रुळावरुन घसरलेले हे आठ डबे नादुरुस्त असल्याने पुढील चौकशी सुरु आहे.

anews Banner

Leave A Comment