• Home
  • नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरात टरबुज विक्रीतुन ६ लाख ६७ हजारांची कमाई.

नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरात टरबुज विक्रीतुन ६ लाख ६७ हजारांची कमाई.

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220331-WA0018.jpg

नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरात टरबुज विक्रीतुन ६ लाख ६७ हजारांची कमाई.

नायगाव तालुका प्रतिनिधी निळकंठ मोरे पाटील (युवा मराठा न्युज)

नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील मुदशीर शेख या शेतकऱ्याने पावणे तिन एकर जमिनीमध्ये टरबुजाची लागवड करून त्यामध्ये ६ लाख ६७ हजार रूपयांचे उत्पन्न काढले. आजघडीला शेख यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर उत्पन्न मिळवुन इतर शेतकरी बांधवा समोर आदर्श ठेवला‌.त्यांना एफ.एम.सी‌.प्रा.लि. कंपनी चे प्रतिनीधी तथा शेतकरी मित्र उत्तम अनेराये आणि शेफा ॲग्री टेक्नालॉजी कंपनी प्रतिनीधी व्यंकट कंदुरके मार्गदर्शन केले तसेच सर्व टरबुजाचे बि-बियाणे,औषधी,श्री ज्ञानेश्वर कृषी सेवा कासराळी केंन्द्र येथुन उपलब्ध झाले.

anews Banner

Leave A Comment