• Home
  • महापालिका निवडणूकांचा वाजला बिगूल; निवडणूक कार्यक्रम झाला जाहिर…!

महापालिका निवडणूकांचा वाजला बिगूल; निवडणूक कार्यक्रम झाला जाहिर…!

राजेंद्र पाटील राऊत

election-commission-of-india_1555145416.jpeg

महापालिका निवडणूकांचा
वाजला बिगूल; निवडणूक
कार्यक्रम झाला जाहिर…!
मुंबई -युवा मराठा ब्युरो टिम
म न पा निवडणूकचे वेळापत्रक जाहीर
15-4-2022 ला निवडणूक आचारसंहीता लांगणार
29-4-2022 ला वार्डरचना व वार्ड आरंक्षण ची सोडत
1-5-2022 ते 6-5-2022 आक्षेप दाखल करने
10-5-2022 ते 17-5-2022ला नामंकन दाखल करण्याची संधी
20-5-2022 ला नामंकन अर्ज छाननी
25-5-2022 ला नामंकन माघे घेन्याची शेवटची तारीख
5-6-2022 ला मतदान
10-6-2022 ला निकाल
भावी नगरसेवकांनो लागा कामाला
अधिकृतपणे माहितीसाठी निवडणूक आयोगाची वेबसाईट पहावी.

anews Banner

Leave A Comment