• Home
  • ब्रेकिंग…. ना उल्का वर्षाव, ना सूर्यावर स्फोट, ते निघाले रॉकेटच्या बुस्‍टरचे पार्ट! खगोलशास्‍त्रज्ञ औंधकर

ब्रेकिंग…. ना उल्का वर्षाव, ना सूर्यावर स्फोट, ते निघाले रॉकेटच्या बुस्‍टरचे पार्ट! खगोलशास्‍त्रज्ञ औंधकर

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220403-WA0012.jpg

ब्रेकिंग….

ना उल्का वर्षाव, ना सूर्यावर स्फोट, ते निघाले रॉकेटच्या बुस्‍टरचे पार्ट! खगोलशास्‍त्रज्ञ औंधकर

 

 

गडचिरोली( सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : आकाशात दिसलेला लाल लोळ चंद्रपूर पासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी गावात कोसळला… लाडबोरी ग्रामपंचायत च्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत कोसळला लोळ, त्या ठिकाणी 8 x 8 आकाराची लोखंडी रिंग सदृश वस्तू आली आढळून, सध्या ही रिंग सिंदेवाही पोलीस स्टेशन च्या आवारात ठेवण्यात आली असून testing नंतर बाकी गोष्टी कळणार असल्याची चंद्रपूर जिल्हा प्रशासनाची माहिती

anews Banner

Leave A Comment