Home नांदेड सर्व साई भक्तांनी भूमिपूजनास व महाप्रसादाचा लाभ घ्यावा

सर्व साई भक्तांनी भूमिपूजनास व महाप्रसादाचा लाभ घ्यावा

235
0

राजेंद्र पाटील राऊत

सर्व साई भक्तांनी भूमिपूजनास व महाप्रसादाचा लाभ घ्यावा

नायगाव,तालुका प्रतिनिधी निळकंठ मोरे पाटील (युवा मराठा न्युज)

लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या
साई भक्तांना व पंचक्रोशीतील परिसरातील लहान-थोर माताभगिनींना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की
दिनांक 20 / 3 /2020 रोजी रविवारी ठीक दोन वाजता साईबाबा मंदिर बांधकाम भुमिपुजन सोळा गडगा रोड साईगड कौठा येथे आयोजित केले आहे
तरी सर्व जनतेने या भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहून
साई महाप्रसादाचा चुलबंद सहकुटुंब लाभ घ्यावा तसेच या महाप्रसादाचे आयोजन माननीय उद्योजक गौतम जैन यांच्या कडून करण्यात येत आहे व साई मूर्तीची अर्पण माननीय शांतीलाल जैन यांच्याकडून करण्यात येत आहे या सोहळ्यास संत-महात्मे म्हणून श्री भिवपुरीजी महाराज कुर्तडीकर,
तसेच दत्तगुरु महाराज काहाळेकर, श्री जीवन दासजी महाराज चुडावा, सिद्धदयाजी महाराज बेटमोगरा, संतनाम साहेब बाबाजी गुरुद्वारा नांदेड, तसेच किशोर जी महाराज धर्माबाद, यांची उपस्थिती राहणार आहे
तरी सर्व साई भक्तांना विनंती व्यंकटराव घोरपडे साहेब यांच्या विनंतीस मान देऊन
आपन सर्वानी महाप्रसाद घेण्याचे आवाहन करीत आहोत
तसेच या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील राजकीय-सामाजिक शासकीय-निमशासकीय पदाधिकारी म्हणून प्रमुख मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे
या सर्व मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला लागणार आहे पुनश्च एकदा मी व्यंकटराव घोरपडे असे आवाहन करतो की या कार्यक्रमाचा महाप्रसादाचा लाभ घेऊन साईचा शोध घेण्यासाठी आपण साई गडगा रोड कौठा येथे उद्या दिनांक 20 / 3 /2020 रोजी हजर राहून साई महाप्रसादाचा लाभ घेऊन साई बाबांचा आशिर्वाद घ्यावा धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here