• Home
  • भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या डिजीटल सदस्य नोंदणी अभियान 2022 च्या अनुषंगाने आज नायगाव येथे सदस्य नोंदणीसाठी आढावा बैठक संपन्न.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या डिजीटल सदस्य नोंदणी अभियान 2022 च्या अनुषंगाने आज नायगाव येथे सदस्य नोंदणीसाठी आढावा बैठक संपन्न.

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220319-WA0045.jpg

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या डिजीटल सदस्य नोंदणी अभियान 2022 च्या अनुषंगाने आज नायगाव येथे सदस्य नोंदणीसाठी आढावा बैठक संपन्न.

नायगाव तालुका प्रतिनिधी निळकंठ मोरे पाटील ( युवा मराठा न्युज)

विधानसभा मतदारसंघाच्या सदस्य नोंदणी अभियानच्या सदस्य नोंदणीसाठी *नायगाव येथे मा.आमदार तथा नायगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकनेते आदरणीय मा.श्री.वसंतरावजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली*.यावेळी महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव मा.सौ.मिनाक्षीताई कागडे मॅडम,मा.जि.प.अध्यक्ष मा.श्री.रावसाहेब पा.मोरे टाकळीकर,नायगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.श्री.संभाजी पा.भिलवंडे,उमरी तालुका अध्यक्ष मा.श्री.प्रल्हाद पा.ढगे,धर्माबाद तालुका अध्यक्ष मा.श्री.दत्ताहरी पा.चोळाखेकर,नायगाव तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मा.श्री.बालाजीराव मद्देवाड,अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष मा.श्री.ईसाकभाई,मागासवर्गीय तालुका अध्यक्ष मा.श्री.अनिलजी कांबळे,मोहनराव पा.धुप्पेकर,बाबुराव पा.अडकिणे,युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.बालाजी पा.शिंदे कारेगावकर,घुंगराळा येथील काँग्रेसचे नेते श्री.पंडीत पाटील सुगावे,घुंगराळा सरपंच प्रतिनिधी श्री.मोहनराव जोगेवार,युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष श्री.गंगाधर पा.बेलकर,युवक काँग्रेसचे विधानसभा सरचिटणीस श्री.देविदास पाटील सुगावे,बालाजीराव तुरटवाड,सावरखेड येथील मा.सरपंच श्री.बालाजी पा.वानखेडे,कुष्णुर येथील मा.उपसरपंच श्री.धिरज पा.जाधव,श्री.प्रशांत पा.नादरे,श्री.दत्ता पा.जाधव व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.*विशेष बाब म्हणजे या कार्यक्रमात या भागाचे लोकनेते मा.श्री.मा.आमदार वसंतरावजी पाटील चव्हाण साहेब यांची डिजीटल सदस्य नोंदणी नायगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.संभाजीराव पा.भिलवंडे यांनी केली.*

anews Banner

Leave A Comment