• Home
  • कै. माधवराव पाटील बेटमोगरेकर यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त समाधीस्थळावर पुष्पहार अर्पण.

कै. माधवराव पाटील बेटमोगरेकर यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त समाधीस्थळावर पुष्पहार अर्पण.

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220319-WA0034.jpg

कै. माधवराव पाटील बेटमोगरेकर यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त समाधीस्थळावर पुष्पहार अर्पण.
नांदेड/मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क
राज्य सहकारी बँकेचे माजी संचालक तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष कै.माधवराव पाटील बेटमोगरेकर यांच्या सहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या समाधी स्थळावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण, माजी जि.प.सदस्य बळवंतराव पाटील बेटमोगरेकर,माजी आमदार हाणमंतराव पाटील बेटमोगरेकर, शिवाजी माधवराव पाटील,बालाजी पाटील बेटमोगरेकर,मुखेड पं.समितीचे माजी उपसभापती लक्ष्मणराव पाटील बाऱ्हाळे,श्रीधर पाटील बेटमोगरेकर,ग्रा.पं.सदस्य दत्ता पाटील,दत्ता रामचंद्र पाटील,बी.बी.कदम बिल्लाळीकर,प्रा.आखिल येवतीकर,लक्ष्मण नातेवाड,सुरेश पाटील पाळेकर,आबा देसाई,प्रकाश त्र.पाटील,भानुदास पाटील सह गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

anews Banner

Leave A Comment