Home Breaking News कसबे तडवळे ग्रामपंचायतीचा अनागोंदी कारभार घरकुल घोटाळा चौकशीची केली जिल्हाधिकाऱ्यांकडे माघणी.

कसबे तडवळे ग्रामपंचायतीचा अनागोंदी कारभार घरकुल घोटाळा चौकशीची केली जिल्हाधिकाऱ्यांकडे माघणी.

110
0

राजेंद्र पाटील राऊत

कसबे तडवळे ग्रामपंचायतीचा अनागोंदी कारभार घरकुल घोटाळा चौकशीची केली जिल्हाधिकाऱ्यांकडे माघणी.

धुळे/साक्री – दिपकभाऊ जाधव./युवा मराठा न्युज नेटवर्क
उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तळवडे येथील माहीती अधिकार कार्यकर्ते तथा दैनिक जनमत चे पत्रकार श्री,किशोरभाऊ कदम यांनी आधिकारात ग्रामपंचायतीचा घरकुल घोटाळा उघड केला असुन सन २०१५/१६इंदिरा आवास योजनेअंतर्गत दारिद्रय रेषेखालील व मागासवर्गीय लोकांना दिली होती.यापैकी तीन अपूर्ण आहेत तसेच २०१६/१७ मध्ये रमाई आवास योजने अंतर्गत १० मागासवर्गीय लोकांना घरकुले दिली आहेत. २०१७/१८ ला रमाई आवास योजनेअंतर्गत सात मागासवर्गीय यांना घरकुले देऊनही त्यांचे काम चालु केलेली नाही.सन २०११/१२ ला दारिद्रय रेषेखालील मागासवर्गीयांना २९घरकुले दिली होती.त्यांपैकी १०अपुर्ण असुन काम काही झालेली नाहीत ,तर पंतप्रधान आवास योजनेखाल सन २०२१/२२ मध्ये ७घरकुले दिली होती,ज्यांमध्ये ज्यांच्या नावे १८ एकर शेतजमीन आहे,त्यानंतर रमाई आवास योजनेअंतर्गत सन २०१७/१८ ला वीस घरकुले सन २०१९/२० ला १४ घरकुले तर २०२०/२१ ला सहा घरकुले दिली गेली आहेत, ही सर्व घरकुले एकाच घरांतील कुटुंबांचं लाभार्थीच्या नावावर दिली होती म्हणून ग्रामपंचायतीचा घरकुल घोटाळा समोरच उघड कीस आला, असुन याबाबत माहीती अधिकार कार्यकर्ते कीशोर कदम यांनी दिनांक ११मार्च २०२२ रोजी मा.जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे संबधीत अधिकारी व ग्रामपंचाय कार्यालय यांची चौकशीची मागणी करुन दोषींवर कडक कार्यवाही करण्यात यावी,अशी मागणी मा.जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here