Home गडचिरोली भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली कडून महाविकास आघाडीचा निषेध व आंदोलन

भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली कडून महाविकास आघाडीचा निषेध व आंदोलन

100
0

राजेंद्र पाटील राऊत

भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली कडून महाविकास आघाडीचा निषेध व आंदोलन

गडचिरोली ,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

भ्रष्ठाचार करणाऱ्याच्या विरोधात संघर्ष करणारे,मुंबई बॉम्ब स्फोटात आरोपी असणाऱ्यांना सहकार्य करणाऱ्याच्या विरोधात महाराष्ट्र जागा करणारे शेतकरी,आदिवासी,ओबीसी व महिलांना न्याय देणारे मा. देवेंद्रजी फडणवीस माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते यांना सुडबुद्धीने फोन टॅपिंगप्रकरणी नोटीस बजावण्यात आली असून राज्य सरकारच्या या नाकामी कृत्याबाद्दल भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली कडून स्थानिक इंदिरा गांधी चौकात खासदार अशोकजी नेते,आमदार डॉ. देवराव होळी,जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे यांच्या नेतृत्वात तर जेष्ठ कार्यकर्ते बाबुरावजी कोहळे,किसान आघाडी प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे,जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे,गोविंदजी सारडा,प्रशांत वाघरे ,रवींद्र ओल्लारवार,एस.टी. मोर्चा सरचिटणीस प्रकाश गेडाम,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये,महिलां आघाडी जिल्हाध्यक्ष योगिता भांडेकर, माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नोटिस पत्रकाची होळी करून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध व आंदोलन करण्यात आला.
आंदोलनाला सदानंद कुथे, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, जीप सभापती रंजिता कोडात,महिला आघाडी जिल्हा महामंत्री वर्षा शेडमाके,शहर अध्यक्ष कविता उरकुडे,अनिल करपे,हर्षल गेडाम अनिल पोहनकर, अनिल कुनघाडकर,केशव निंबोड,मधुकर भांडेकर,माजी नगसेविका वैष्णवी नैताम,लता लाटकर,रश्मी बाणमारे,राजू शेरकी,देवाजी लाटकर,विलास,सुनील पारधी,मोती कुकरेजा,बबलू हुसैनी,दामू अरगेला तसेच मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कारकर्ते उपस्थित होते.

Previous articleराजाराम येतील नागरिकांना मिळणार सुध्द पिण्याचं पाणी..!! जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभहस्ते टाकीच्या भूमिपूजन..!!
Next articleराष्ट्रवादी कांग्रेस चे कार्यकर्ते मधुकर गोंगले आविस पक्षात जाहीर प्रवेश राजाराम येथे प्रवेश कार्यक्रम..!!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here