Home गडचिरोली राष्ट्रवादी कांग्रेस चे कार्यकर्ते मधुकर गोंगले आविस पक्षात जाहीर प्रवेश राजाराम येथे...

राष्ट्रवादी कांग्रेस चे कार्यकर्ते मधुकर गोंगले आविस पक्षात जाहीर प्रवेश राजाराम येथे प्रवेश कार्यक्रम..!!

125
0

राजेंद्र पाटील राऊत

राष्ट्रवादी कांग्रेस चे कार्यकर्ते मधुकर गोंगले आविस पक्षात जाहीर प्रवेश

राजाराम येथे प्रवेश कार्यक्रम..!!

गडचिरोली (सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-:- अहेरी तालुक्यातील राजाराम खां.येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कट्टर कार्यकर्ते मधुकर गोंगले,रमेश पोरतेट, विजय आत्राम यांनी आविस चे विदर्भ नेते दीपक आत्राम व जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कार्यावर विश्वास ठेवून आदिवासी विद्यार्थी संघटनेत जाहीर प्रवेश केले.
या प्रसंगी पक्ष प्रवेश कार्यकर्त्यांना जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी शॉल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले..!!

यावेळी पंचायत समिती अहेरी सभापती भास्कर तलांडी,जि.प.सदस्य अजय नैताम,सरपंच नागेश कनाके,उपसरपंच सुरक्षा आकदर,सदस्य नारायण कंबगोनिवार, सपना तलांडी,प्रिया पोरतेट,ऍड.हनमंतु आकदर,माजी सरपंच ज्योती जुमनाके,माजी उपसरपंच संजय पोरतेट, सुरेश पेंदाम, माजी सरपंच शंकूतला कुलमेथ आदी आविस चे कार्यकर्ते उपस्थित होते..!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here