Home युवा मराठा विशेष पाळण्यात केस अडकून महिला गंभीर जखमी

पाळण्यात केस अडकून महिला गंभीर जखमी

309
0

राजेंद्र पाटील राऊत

पाळण्यात केस अडकून
महिला गंभीर जखमी
रायगड,(अरुण कुंभार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-पाळण्यात डोक्याचे केस अडकल्याने एक महिला गंभीर जखमी होण्याची घटना महाडच्या छबिन्यात घडली.या महिलेला अधिक उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार पल्लवी सुरेश कोळवणकर वय ३०,रा.निजामपूर ता.माणगांव जि.रायगड असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.ती आपल्या कुटूंबासह छबिन्याचा आनंद लुटण्यासाठी महाडमध्ये आली होती.पाळण्यात बसत असताना अचानक पाळणा सुरु झाला आणि तिच्या डोक्याचे केस पाळण्यात अडकले त्यामुळे डोक्याच्या केसासह डोक्याच्या त्वचेचा मोठा भाग उपटून पडला.
त्या महिलेला तातडीने डाँ.रानडे यांच्या रुग्णालयात नेण्यात आले.डाँ,रानडे यांनी त्वचेचा हा तुटलेला भाग शिवून या महिलेला अधिक उपचारासाठी मुंबईला पाठविले आहे.

Previous articleअवैधरितूया गुरांची वाहतुक करणाऱ्या वाहनचालकाकडून लाखाचा माल जप्त अनसिंग पोलिसांची कारवाई
Next articleचंदनपूरीत कृषीमंत्री भुसेंच्या वाढदिवसानिमित साडया वाटप
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here