Home नांदेड मुखेड रुग्णालयातील ऑक्सीजन प्लांटचा शुभारंभ खासदार मा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते...

मुखेड रुग्णालयातील ऑक्सीजन प्लांटचा शुभारंभ खासदार मा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते संपन्न.

46
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड रुग्णालयातील ऑक्सीजन प्लांटचा शुभारंभ खासदार मा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते संपन्न.

नांदेड/मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क

आज मुखेड उपजिल्हा रुग्णालयात 800 लिटर प्रति मिनिट क्षमतेचा P.S.A. ऑक्सिजन प्लांटचा शुभारंभ खासदार माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ.डॉ.तुषार राठोड, ऑक्सिजन प्लांट प्रोजेक्टचे प्रमुख डॉ.सतीश ताजने, खुशालराव पाटील उमरदरीकर, बळवंतराव पाटील बेटमोगरेकर, बाबुराव देबडवार, डॉ.दिलीप पुंडे, पाथ संस्थेचे ऑपरेशन मॅनेजर डॉ.निलेश गंगावारे, अशोक गजलवाड, पब्लिक हेल्थ कॉर्डिनेटर पाथचे रोशन राहांगडाले, लक्ष्मण पाटील खैरकेकर, व्यंकटराव पाटील चांडोळकर, डॉ.वीरभद्र हिमगिरे, नगरसेवक राजकुमार बामणे, दीपक मुक्कावार, शिवा मुद्देवाड, अनिल जाजू, गोविंद घोगरे, किशोरसिंह चौहान, उत्तम बनसोडे, गजानन कवटीकवार, विनोद आडे पवार, बाळू काळे, डॉ.अतुल देबडवार, अशोक चौधरी, अमोल मडगुलवर, नासार पठाण, व्यंकटराव लोहबंदे, राजू घोडके, राम पत्तेवार, संदीप बादेवाड, विनोद दंडलवाड, शिवकुमार बंडे, खाजा धुंदी, व्यंकट जाधव वसुर, बाळू नाईक, मुजिफ सौदागर, माधव राठोड, बबन ठाकूर, मुजिफ सौदागर, गणेश पाटील, संगमेश्वर देवक्तते, गजानन साखरे, मिलिंद लोहबंदे, बुक्का पाटील, केशव पाटील, सुरेश पाटील, कपिल पाटील ईटग्याल ,बिरु नारणाली, पत्रकार संदीप कामशेट्टे, किशोर संगेवार, सुशील पत्की आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंत बोडके कार्यक्रमाचे नियोजन डॉ.तहाडे, तोटरे, सगर,लखन पवार, बनसोडे आदी कर्मचारी यांनी केले.

Previous articleयुक्रेन मध्ये अडकला वाशीम चा आमलन व्यास ,परंतु जिल्हा प्रशासनाकडे मात्र विध्यार्थ्याची नोंदच नाही
Next articleमराठा आरक्षणावरून वातावरण तापले!; बुलडाण्यातूनही छत्रपती संभाजीराजेंना खंबीर पाठिंबा!!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here