Home नांदेड सौ.गंगासागर भास्कर चव्हाण यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

सौ.गंगासागर भास्कर चव्हाण यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

92
0

राजेंद्र पाटील राऊत

सौ.गंगासागर भास्कर चव्हाण यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.
————————————नांदेड/ मनोज बिरादार 
जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा नायगांव येथील शिक्षिका सौ.गंगासागर पांडुरंग बिरादार यांच्या कार्याची दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या वतीने दिला जाणारा २०२१ चा आदर्श शिक्षक पुरस्कार सौ.गंगासागर यांना नुकताच जाहीर झाला असून दि.२७ फेब्रुवारी २०२२ रोजी कुसूम सभागृह नांदेड येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे सौ गंगासागर ह्या नायगांव येथील चव्हाण कुटुंबातील भास्कर पाटील चव्हाण यांच्या पत्नी आहेत सौ.गंगासागर चव्हाण यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शहरासह नायगांव तालुक्यातुन सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here