Home नांदेड प्रा.अनिल भेलोंडे यांचे नेट परीक्षेत यश संपादन.

प्रा.अनिल भेलोंडे यांचे नेट परीक्षेत यश संपादन.

168
0

राजेंद्र पाटील राऊत

प्रा.अनिल भेलोंडे यांचे नेट परीक्षेत यश संपादन.
नांदेड/ मनोज बिरादार युवा मराठा न्युज नेटवर्क

देगलूर –
देगलूर महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील तासिका तत्वावरील प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या प्रा.अनिल नामदेव भेलोंडे टाकळीकर यांनी नेट परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहेत.एन.टी.ए.नेट(यु जि सी नेट)आयोजित राष्ट्रीय पाञता परीक्षा नोव्हेबर २०२१ मध्ये घेण्यात आली होती.त्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.त्या मध्ये प्रा.अनिल भेलोंडे वाणिज्य विषयात नेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.त्यांच्या या यशाबद्दल यादवराव पाटील भेलोंडे(तंटामुक्ती अध्यक्ष), प्रा.बबन काठेवाडे,प्रा. सय्यद समदानी,इजी.श्याम बिरादार,इजी.वैजनाथ बिरादार, मनोज भेलोंडे,गंगाधर संबलवाड, शहाजी भेलोंडे,गजानन भेलोंडे,बालाजी शिंदे उंद्रीकर,दत्ता भेलोंडे,मारोती मामीडवार व सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here