Home नांदेड नायगाव जनता विकास आघाडीच्या वतीने शहरामध्ये हिंदू मुस्लिम सिख ईसाई यांच्यासह मोठ्या...

नायगाव जनता विकास आघाडीच्या वतीने शहरामध्ये हिंदू मुस्लिम सिख ईसाई यांच्यासह मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली

127
0

राजेंद्र पाटील राऊत

नायगाव जनता विकास आघाडीच्या वतीने शहरामध्ये हिंदू मुस्लिम सिख ईसाई यांच्यासह मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली

तालुका प्रतिनिधी निळकंठ मोरे पाटील (युवा मराठा न्युज)

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, लोककल्याणकारी, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त* *नायगाव जनता विकास आघाडीच्या वतीने नायगाव शहरामध्ये मोठ्या उत्साहात जयंती फटाके पुष्पहार विविध उपक्रमा सह जयंती साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित नायगाव जनता विकास आघाडीचे सन्माननीय मा देवीदास पाटील बोमंनाळे, भाऊराव पाटील चव्हाण, शेषराव पाटील चव्हाण, शंकर पाटील कल्याण, विठ्ठल पाटील शिंदे हरिश्चंद्र पाटील चव्हाण, गंगाधर पाटील कल्याण, करीम भाई चाऊस, राघोबा पाटील चव्हाण शिवाजी भाऊ वडपत्रे; सूर्यकांत पाटील कल्याण, विनायक पाटील चव्हाण, प्रवीण भालेराव, सय्यद भाई मुल्ला, माधव पाटील वरणे, गजानन पाटील चव्हाण, माधव पाटील कल्याण, बालाजी तळणीकर, राजू आप्पा बेळगे, कैलास भालेराव, जुनेद पठाण, राजू सोनकांबळे, माधव वसंत पाटील चव्हाण शेख मोईन, गजानन अशोक चव्हाण, सचिन पाटील कल्याण, शंकर वसंत कल्याण, विठ्ठल बोरीकर शिवाजी बेलगुजरीकर, ओमकार पांचाळ, प्रवीण
बिरेवार, गणेश पाटील देगावे, सह नायगाव शहरातील शिवप्रेमी बांधव एकमेकास शुभेच्छा देऊन आनंद व्यक्त करत ञिवार मानाचा मुजरा करून शिवप्रेमी मोठ्या* *प्रमाणात उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here