Home नांदेड विठ्ठल पाटील ताटे यांची सावरगाव नि.सेवा सहकारी सोसायटी चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात...

विठ्ठल पाटील ताटे यांची सावरगाव नि.सेवा सहकारी सोसायटी चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

73
0

राजेंद्र पाटील राऊत

विठ्ठल पाटील ताटे यांची सावरगाव नि.सेवा सहकारी सोसायटी चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

नांदेड / मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज

सेवा सहकारी सोसायटी सावरगाव नि. ची निवड प्रक्रिया सर्व अधिकारी व गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत आज पर्यंत गावात केलेल्या कामाची दखल घेऊन गाव वाल्यांनी त्यांच्यावर खूप मोठा विश्वास टाकला आणि त्यांना बिनविरोध काढण्याची प्रक्रिया पार पडली सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी विठ्ठल पाटील ताटे नि.सावरगाव नगरिचे ज्येष्ठ नेते भारतीय मराठा महासंघाचे कंधार तालुकाध्यक्ष विठ्ठल पाटील ताटे सावरगावकर व व्हॉइस चेअरमन पदी प्रतिष्ठित नागरिक शंकर लक्ष्मण उप्पे यांची सर्व गावकऱ्यांच्या वतीने बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीबद्दल गावातील सर्व मतदारांचे आभार व्यक्त केले व विठ्ठल पाटील ताटे पुढे म्हणाले की आम्ही सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून ज्या काही शेतकऱ्यांच्या अडचणी असतील ते सोडविण्याचे प्रयत्न अहोरात्र करील आणि सर्व गोरगरीब समाजाला न्याय देण्याचे काम करेल असे त्यांनी व्यक्त केले त्यांची निवड झाल्याबद्दल भारतीय मराठा महासंघाचे नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील पवार होटाळकरांसह अनेकांनी पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या.

Previous articleश्री.राष्ट्रीय राजपूत करणी सेनेत सौ.गीता ठाकूर यांचा प्रवेश
Next articleनायगाव जनता विकास आघाडीच्या वतीने शहरामध्ये हिंदू मुस्लिम सिख ईसाई यांच्यासह मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here