Home नांदेड संत सेवालाल महाराज यांची 283 वी जयंती उंद्री प.दे. (सोसायटी तांडा )येथे...

संत सेवालाल महाराज यांची 283 वी जयंती उंद्री प.दे. (सोसायटी तांडा )येथे उत्साहात साजरी.

167
0

राजेंद्र पाटील राऊत

संत सेवालाल महाराज यांची 283 वी जयंती उंद्री प.दे. (सोसायटी तांडा )येथे उत्साहात साजरी.
नांदेड/मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क
प्रथमच राष्ट्रसंत शिरोमणी संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोसायटी तांडा उंद्री प.दे.येथे समस्त बंजारा समाजाच्या वतीने जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. उपस्थित सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार यावेळी करण्यात आला.दरवर्षी जयंती साजरी करण्याचे संकल्प बंजारा बांधवांच्या वतीने करण्यात आले.यावेळी गावातील सोसायटीचे चेअरमन माधवराव पाटील वडजे, अनिल पाटील वडजे, माधवराव पाटील गोनारे, आकाश पाटील वडजे, बालाजी पाटील भोकरे, शिवाजी पंदनवाड, शिवाजी चव्हाण राजुरातांडा,बालाजी राठोड सर, जळवा सक्रु पवार, सुधाकर चव्हाण, मोतीराम राठोड, बळीराम राठोड,लक्ष्मण राठोड,प्रकाश राठोड, रामराव राठोड, गोविंद राठोड, गुलाब राठोड, सिताराम राठोड, बालाजी राठोड, प्रभाकर राठोड सह बंजारा समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here