Home नांदेड नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा अंबुलगा ता. मुखेड यांच्याकडून खातेदारास जाहीर...

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा अंबुलगा ता. मुखेड यांच्याकडून खातेदारास जाहीर आवाहन.

569

राजेंद्र पाटील राऊत

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा अंबुलगा ता. मुखेड यांच्याकडून खातेदारास जाहीर आवाहन.
नांदेड/वृतसंकलन मनोज बिरादार युवा मराठा न्युज
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा अंबुलगा तालुका मुखेड जिल्हा नांदेड शाखेतील सर्व खातेदारांना सुचित करण्यात येते की रिझर्व बँक ऑफ इंडिया व नाबार्ड यांनी सुचित केल्या प्रमाणे खातेधारकांना के.वाय.सी. करणे अनिवार्य आहे. बँकेतील सर्व खातेदारांनी शाखेस आधार कार्ड व पॅन कार्ड व तसेच रहिवासी पुरावा म्हणून राशन कार्ड आदी कागदपत्रे सोबत घेऊन आपल्या कालावधीत के.वाय.सी. ची पूर्तता दिनांक 28 फेब्रुवारी 2022 पूर्वी करून घ्यावी. दिलेल्या कालावधीत के.वाय.सी. ची पूर्तता न केल्यास आपले खाते निष्क्रिय करण्यात येईल. याची सर्व खातेदारांनी नोंद घ्यावी. अशी जाहीर सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड यांच्या आदेशानुसार कळविण्यात आलेली आहे.

Previous articleअच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का.. रावळगांवची कल्याणी “बेवफा”लैला, प्रियकर गोरखला जाळूनच मारला..!
Next articleसंत सेवालाल महाराज यांची 283 वी जयंती उंद्री प.दे. (सोसायटी तांडा )येथे उत्साहात साजरी.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.