Home विदर्भ वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन बुलढाणा टीम* च्या वतीने बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा शहर येथे...

वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन बुलढाणा टीम* च्या वतीने बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा शहर येथे शिवसाई कॉन्व्हेंट समता नगर बुलढाणा व शेगांव येथे स्वामी विवेकानंद हायस्कूल न.प.शाळा क्र.5 MSEB आॅफिस रोड, शेगांव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन                                 

76
0

राजेंद्र पाटील राऊत

वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन बुलढाणा टीम* च्या वतीने बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा शहर येथे शिवसाई कॉन्व्हेंट समता नगर बुलढाणा व शेगांव येथे स्वामी विवेकानंद हायस्कूल न.प.शाळा क्र.5 MSEB आॅफिस रोड, शेगांव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन                                  (ब्यूरो चिफ स्वप्निल देशमुख यूवा मराठा न्यूज बूलडाणा)    
एक जण तिन व्यक्तीचा जिव वाचवू शकतो या उद्देशाने जास्तीत जास्त संख्येने रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन बुलढाणा टीमचे निखिल देशमुख,सुदाम कव्हळे, निलेश तांगडे, मयुर कोल्हे, मनोज राहटे,सोनु मोहोड, दर्शन देशमुख, चंद्रकांत हिवरखेडे, कांतीलाल दाभाडे, अनिल रिंढे, वैष्णवी कराळे, भाग्यश्री झांबरे आदींनी केले आहे.
वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष मराठा प्रविण पिसाळ सर व कार्याध्यक्ष अवधूत सुर्यवंशी सर, दिनेश दादा कदम, सचिन खेतले सर, शिरीष देवरे सर, पवन लाटे सर,देव मोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here