Home उतर महाराष्ट्र आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक व जातपडताळी कामी महादेव कोळी...

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक व जातपडताळी कामी महादेव कोळी समाजाचे मा आमदार रमेश (दादा)पाटील विधान परिषद सदस्य मुंबई यांचा कळवण व देवळा तालुका दौरा.

105
0

राजेंद्र पाटील राऊत

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक व जातपडताळी कामी महादेव कोळी समाजाचे मा आमदार रमेश (दादा)पाटील विधान परिषद सदस्य मुंबई यांचा कळवण व देवळा तालुका दौरा.                                                           कळवण,(बाळासाहेब निकम तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
कसमादे पट्यातील महादेव कोळी समाज बांधवांना जातीचा दाखला व जातपडताळी दाखला मिळणे कामी मी स्वता अनुसूचित जमाती प्रमाणपञ समिती नाशिक यांची समक्ष भेटून व पञ दिले जाइल असे आश्वासन कसमादे पट्यातील महादेव कोळी समाज बांधवांना दिले. तसेच कळवण तालुक्यातील कोळी समाज बांधवांना रुग्णवाहिका पण देऊ .आणि येणा-या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जे उमेदवार ऊभे राहतील त्यांना आथिॅक मदत देऊ असे आश्वासन आमदार रमेश दादा पाटील यांनी दिले.
या कायॅकृम ला पृमुख उपस्थित जिल्हा अध्यक्ष गुलाब गांगुडॅ,विनायक कोळी,लोहणेर गामपंचायत चे सरपंच योगेश पवार,देवळ्याचे मा सरपंच किरण गांगुडॅ,देवळा तालुका अध्यक्ष तथा महालपाटणे गामपचायत सदस्य गणेश बच्छाव,बाळासाहेब निकम पञकार कळवण,पोलिस जमादार बच्छाव दादा , नंदु निकम गामपचायत पंचायत पाळे बु,रामराव भालेराव,पृगतशिल शेतकरी नंदलाल गांगुडॅ,फोटो वाले विलास महाजन,शांताराम गांगुडॅ,अरुण बच्छाव,मेघनाथ गांगुडॅ,संदीप बच्छाव,संजय राठोड,राजेंद्र जाधव,संदीप जाधव सचिन झोडगे,दिलीप बच्छाव,उत्तम बच्छाव,शरद बच्छाव,गणेश गांगुडॅ,भुषण मगर,दादाजी पवार,अरुण जगताप,सुधाकर बच्छाव,योगेश निकम इत्यादी समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here