Home नांदेड नायगाव तालुक्यातील मौजे राजगड नगर येथील अवैध उत्खनन प्रकरण थेट आयुक्तालयाच्या कार्यालयात....

नायगाव तालुक्यातील मौजे राजगड नगर येथील अवैध उत्खनन प्रकरण थेट आयुक्तालयाच्या कार्यालयात. मा. जिल्हाधिकारी विपीन इटनवार राजगड नगर येथील अवैध उत्खनन प्रकरणात फिरवली मान कारवाई होईल का थेट जनतेतून प्रश्न….?

74
0

राजेंद्र पाटील राऊत

नायगाव तालुक्यातील मौजे राजगड नगर येथील अवैध उत्खनन प्रकरण थेट आयुक्तालयाच्या कार्यालयात.

मा. जिल्हाधिकारी विपीन इटनवार राजगड नगर येथील अवैध उत्खनन प्रकरणात फिरवली मान कारवाई होईल का थेट जनतेतून प्रश्न….?

नायगाव तालुका प्रतिनिधी निळकंठ मोरे पाटील (युवा मराठा न्यूज)

नांदेड:दि.7.वादग्रस्त ठरलेले तहसीलदार गजानन शिंदे यांनी नायगांव येथे रुजू झाल्यावर आपल्या कार्यशैलीत बदल करतील असे वाटत होते पण त्यांनी जुन्याच पद्धतीने कार्य सुरू ठेवल्याने येथे आल्यानंतर यांच्या वादग्रस्त हा शिक्का पुसला गेला नाही तर तो अधिक वादग्रस्त नायगाव तहसीलदार महसूल चे कर्मचारी आणि माफियाच्या संगणमताने गौण खनिज अवैध उत्खनन व वाहतूक करून शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान करण्यात येत आहे याचा जबाबदार कोण असे नागरिकातून बोलले जात आहे याबाबत जिल्हा दंडाधिकारी बघ्याची भूमिका घेत असल्याने सदरचे प्रकरण थेट औरंगाबाद विभागीय आयुक्ताकडे गेले. आयुक्त याना राजगड येथील अवैध उत्खनन याचे वस्तुनिष्ठ पुरावे देऊन या गंभीर प्रकरणावर अधिकारी कशी बोटे चे पणाची भूमिका घेत आहेत हे निदर्शनास आणून देण्यात आले असून. या प्रकरणी तहसीलदार गजानन शिंदे यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे. हिंगोली येथे वादग्रस्त ठरलेल्या तहसीलदार गजानन शिंदे यांनी नायगाव येथे रुजू झाल्यावर आपल्या कार्यशैलीत बदल करतील असे वाटत होते पण त्यांनी जुन्याच पद्धतीने कार्य सुरु केले आहेत केल्याने येथे आल्यानंतर त्यांचा वादग्रस्त हा शिक्का पुसला गेला नाही तर तो अधिक वादग्रस्त ठरला आहे.

त्यामुळे नायगाव तालुक्यात अवैध माती व मुरमाचे इतर प्रचंड उत्खनन करून बिनधास्तपणे वाहतूक करण्यात येत असून रात्रीला वाळूची चोरटी वाहतूक होत आहे.या अवैध प्रकरणाला जबाबदार कोण जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखाली असलेल्या गौण खनिज विभागाचा पाठिंबा असल्याचे सांगितले जात आहे.

गौण खनिज परवानगीपेक्षा शंभरपट अधिकाराचे उत्खनन करून शासकीय मालमत्तेची विल्हेवाट लावल्या जात असल्याचे सर्वोच्च स्तरातून ओरड होत असल्याने सेक्स अवैध वाहतूक व चोरीला आळा घालण्यासाठी तहसील कार्यालयाने पथकाची स्थापना केली पण हे पथक कुठे राहते यांचा कोणालाच ठावठिकाणा लागेनासा झाला आहे.नायगाव तहसील कार्यालयातील तलाठी मंडळ अधिकारी आणि तहसीलदार हे सर्वच गौण खनिज खजिन्यातून मिळणाऱ्या मालमत्तेवर लक्ष केंद्रित केले असल्याचे तालुक्यात पर्यावरणाचा प्रचंड ऱ्हास होत आहे. त्यामुळे सदरचे प्रकरण थेट विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचले आहे. राजगड नगर येथे 100 ब्रास मुरूम ची परवानगी घेऊन परवानगीच्या शंभर पट अधिक काचे अवैध उत्खनन झाल्याचे दिसून असतांनाही आर्थिक डोक्याखाली दबून वादग्रस्त तहसीलदार गजानन शिंदे ही बोटेचेपनाचि भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. असे नागरिकातून बोलल्या जात आहे.

त्यामुळे भारतीय मराठा महासंघाचे नांदेड जिल्हा ग्रामीण अध्यक्ष चंद्रकांत पा.पवार यांनी थेट विभागीय आयुक्त कार्यालय गाठले असून आयुक्त समोर त्यांनी तहसीलदाराच्या भ्रष्टाचाराचा पाढा तर वाचलाच पण काही गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधले.मुरमाच्या आवे दुखा नात तलाठी मंडळ अधिकारी तेवढेच दोषी असताना त्यांना वाचवण्याचा प्रयत्न.त्यामुळे तहसीलदार गजानन शिंदे यांची विभागीय चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे तर कॉन्ट्रॅक्टदार अंकुश पवार यांच्यावर भारतीय दंड विधि संहितेच्या कलम 34.114.379.392.393.394.396. इत्यादी कलमांतर्गत गुन्हा दाखल करणे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील कलम 48(7) मधील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई करण्याची भारतीय मराठा महासंघचे ग्रामीण नांदेड जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटील पवार होटाळकर यांनी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here