Home नांदेड सांगवी (बें) ता. मुखेड येथे श्री संत शिरोमनी मनमथ स्वामी महाराज यांची...

सांगवी (बें) ता. मुखेड येथे श्री संत शिरोमनी मनमथ स्वामी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी.

143
0

राजेंद्र पाटील राऊत

सांगवी (बें) ता. मुखेड येथे श्री संत शिरोमनी मनमथ स्वामी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी.
नांदेड/मनोज बिरादार यु.म. नेटवर्क
मुखेड तालुक्यातिल सांगवी बे.येथील श्री संत मन्मथ स्वामी मा.विद्यालयात श्री संत शिरोमनी मन्मथ स्वामी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी संस्थेचे सचिव शंकरराव होनशेट्टे, मुख्याध्यापक नारायण चमकुरे,
सहशिक्षक एम.आर.मोमिन, के.जी. केसे,एम.एस.
कुलकर्णी, एस.एस.सावरगावे,विश्वास चमकुरे,
बालाजी सुर्यवंशी,गणेश मस्कले आदिजन यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here