Home नांदेड मुखेड तालुक्यातील उमरदरी येथील कू. सारिका गायकवाड सेट परीक्षेत उत्तीर्ण.

मुखेड तालुक्यातील उमरदरी येथील कू. सारिका गायकवाड सेट परीक्षेत उत्तीर्ण.

117
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तालुक्यातील उमरदरी येथील कू. सारिका गायकवाड
सेट परीक्षेत उत्तीर्ण.
नांदेड/ मनोज बिरादार यु.म.नेटवर्क
यू.जी.सी. व सावित्रीबाई फुले विदयापीठांतर्गत आधिव्यास्व्याता पदासाठी घेण्यात आलेल्या सेट मराठी
परीक्षेत पात्र झाली आहे. ती पीपल्सएज्युकेशन कॉलेजची विद्यार्थीनी आहे.तिच्या यशाबद्दल कौतुक होत आहे. प्रा.डॉ. साखरे,प्रा.डॉ.राऊत, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष मा. शिवाजीराव नागोराव जाधव पाटील साहेब, तिच्या कुटुंबातील आई अंजुबाई गायकवाड, आजी महानंदा बाई गणपतराव कांबळे, मामा दत्ता कांबळे गुरुजी,दिगंबर कांबळे, आनंद कांबळे,मधुकर कांबळे ग्रामपंचायत सदस्य यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here