Home विदर्भ अहेरी एस.टि.डेपोतील कर्मचा-याना खा.अशोकजी नेते यांचे तर्फ अन्नधान्य वितरन       

अहेरी एस.टि.डेपोतील कर्मचा-याना खा.अशोकजी नेते यांचे तर्फ अन्नधान्य वितरन       

69
0

राजेंद्र पाटील राऊत

अहेरी एस.टि.डेपोतील कर्मचा-याना खा.अशोकजी नेते यांचे तर्फ अन्नधान्य वितरन                                                        गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
मा.मुंबई उच्च न्यायालयाने एक समीती नेमली असुन 12 आठवड्यात हि समीती एस.टि.महामंडळाच्या विलीनीकरन, पगार वाढ,ईतर समस्या बाबत आपला अहवाल देनार आहे.नंतर महाविकास आघाडी सरकार विलीनीकरनाचा निर्णय घेणार या पेक्षा जनतेने निवडुन दिलेल्या राज्य सरकारने जनते करीता,एस.टि.कर्मचारी यांच्या करीता विलीनीकरनाचा निर्णय घ्यायला पाहिजे होता.पण शिवराय, फुले,शाहु,आंबेडकर,यांचे नाव घेउन सत्तेत आलेले राज्य सरकार शिवराय, फुले,शाहु,आंबेडकर यांच्या विचारांच्या मराठी एस.टि.कर्मचारी यांचा एकप्रकारे सुळ घेत आहे.82 एस.टि.कर्मचारी आत्महत्या केल्या नंतर त्यांच्या घरी जावुन सांत्वन करने,श्रद्धाजंली देने,आर्थिक संकटात सापडलेल्या त्यांच्या कुटुंबियांना मदत करने या पैकी काहि एक करत नाहि.कष्टकऱ्यांन सोबत असा व्यवहार करनारी महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्र पहिल्यांदा पाहात आहे.अस मत प्रकाश गेडाम, प्रदेश सरचिटणीस, भाजपा STM,महाराष्ट्र तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण दलित मित्र,महाराष्ट्र यानी केले.खा.अशोकजी नेते,राष्ट्रीय महामंत्री, भाजपा जनजाती मोर्चा यांच्या तर्फ अहेरी डेपोतील 230 कर्मचारी यांना अन्नधान्य वितरन कार्यक्रमात व्यक्त केले
तिन महिन्या पासुन चालु असलेल्या एस.टि.कर्मचारी यांच्या दुखवटा आंदोलन मुळे महाराष्ट्रातील वाहतुक व्यवस्था कोलमडली आहे.विध्यार्थी, जनसामान्यांना दुप्पट,तिप्पट पैसे देउन खाजगीने प्रवास कराव लागत आहेत.मात्र जनतेनी निवडून दिलेली राज्य सरकार एस.टि.च.विलिनीकरण करुन कर्मचारी व प्रवासी याना न्याय देन्या पेक्षा बघ्याच्या भुमीकेत आहे.याचे आश्चर्य वाटते आणी पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव पण आहे अस मत श्री बाबुराव जी कोहळे,भाजपा प्रदेश सदस्य, महाराष्ट्र यानी व्यक्त केले
यावेळी श्री बाबुराव जी कोहळे, भाजपा प्रदेश सदस्य, महाराष्ट्र, श्री रविभाउ ओलालवार जी,भाजपा जिल्हा महामंत्री, मा.जि.प.अध्यक्ष, गडचिरोली. श्री रमेशजी भुरसे,प्रदेश सदस्य, किसान मोर्चा, महाराष्ट्र. श्री प्रकाश गेडाम, प्रदेश सरचिटणीस, भाजपा STM,महाराष्ट्र. श्री संदिपजी कोरेत,भाजपा जिल्हा चिटणीस यांच्या हस्ते 200 एस.टि कर्मचारी याना अन्नधान्य वितरित करन्यात आले.यावेळी एस.टि.कर्मचारी उपस्थित होते

Previous articleएसटी कर्मचाऱ्यांना कटिंग व दाढी मोफत, साई हेअर सलून
Next articleसिंचन प्रकल्पांची कामे प्राधान्याने पूर्ण करा – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here