Home विदर्भ गावातील युवकांनी ग्रामविकास करिता सुध्दा असाच पुढाकार घ्यावा ! आमदार डॉ देवराव...

गावातील युवकांनी ग्रामविकास करिता सुध्दा असाच पुढाकार घ्यावा ! आमदार डॉ देवराव होळी

83
0

राजेंद्र पाटील राऊत

गावातील युवकांनी ग्रामविकास करिता सुध्दा असाच पुढाकार घ्यावा !
आमदार डॉ देवराव होळी
गडचिरोली:(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-चार्मोशी  तालुक्यातील मंजेगाव येथे किंग कोब्रा क्रिकेट क्लब यांच्या सौजन्याने रात्रकालिन अंडर आर्म टेनिस बॉल क्रिकेट सामने आयोजीत करण्यात आले
या क्रिकेट सामन्याचे उद्घाटन गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांचे हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या मीना ताई कोडाप , सरपंच रेखाताई कोहपरे, भाजप तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, भाजपा बंगाली आघाडी जिल्हा अध्यक्ष सुरेश भाऊ शहा, उपसरपंच मनोज येलमुले , ग्राम सचिव भारत सरपे , ज्येष्ठ नेते विठ्ठल बोमकंठीवार व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांना आमदार डॉ देवराव होळी, मीना ताई कोडाप यांनी मार्गदर्शन केले
यावेळी आमदार डॉ होळी यांनी मार्गदर्शन भाषणात सांगितले ज्या
प्रमाणे सदर अंडर आर्म टेनिस बॉल क्रिकेट सामने स्पर्धा यशस्वी
करण्यासाठी पुढाकार घेतला त्याच प्रमाणे समस्त मंजेगाव येथील युवकांनी गावाच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन आमदार डॉ होळी यांनी केले
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी
किंग कोब्रा क्रिकेट क्लब अध्यक्ष
जयंद्र तुंकलवार , उपाध्यक्ष पंकज लेकलवार , सचिव रणजित चौधरी , क्रीडा प्रमुख धनराज मेकलवार , पुरुषोत्तम कटकेलवार
व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले,

Previous articleआताची सर्वात मोठी बातमी! आमदार नितेश राणे यांना मोठा धक्का, ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी                   
Next articleविसापुर येथे मुलाने केला बापाचा निर्घुण खून…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here