Home नांदेड बाऱ्हळी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

बाऱ्हळी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

196
0

राजेंद्र पाटील राऊत

बाऱ्हळी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड तालुका प्रतिनिधी

मुखेड तालुक्यातील विद्या विकास मा व उच्च माध्यमिक विद्यालय बाऱ्हळी येथे 73 वा प्रजासत्ताक दिनसंस्थेचे अध्यक्ष श्रीमती विजयाताई देशपांडे अम्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी मल्हाररावजी देशपांडे मोरारजी देशपांडे बाहाराळी नगरीचे चेअरमन तथा सरपंच राजनजी देशपांडे मुक्रामाबाद पोलीस स्टेशनचे सहाय्यक उपनिरीक्षक कांगणे साहेब सचिव अरुणजी महाजन प्राचार्य के डी बिरादार उपप्राचार्य पंचगट्टे सर पर्यवेक्षक बर्गे सर पत्रकार दत्तात्रेय प्राचार्य पांडव मोगराळे उपस्थित होत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here