Home नांदेड मुखेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या रखडलेल्या स्मारकाचे काम त्वरित सुरू करा _सचिन...

मुखेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या रखडलेल्या स्मारकाचे काम त्वरित सुरू करा _सचिन पाटील इंगोले

77
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या रखडलेल्या स्मारकाचे काम त्वरित सुरू करा _सचिन पाटील इंगोले
संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड तालुका प्रतिनिधी
बहुजन वर्गातील तमाम रयतेचे श्रद्धास्थान असलेले कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारलेले आहे हे समारंभ मुख्य शहरात नावलौकिकात व सौंदर्यात भर टाकणारे स्मारक रखडलेले काम सुरू व्हावी अशी तमाम शिवप्रेमी बांधवांची मागणी आहे छत्रपती शिवरायांची जयंती दिनांक 19 फेब्रुवारी 2022 रोजी शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे परंतु मुखेड नगरपरिषद तमाम शिवप्रेमी चे स्वप्न धुळीला मिळण्याची काम सातत्याने करीत आहे उत्सव मोठ्या आनंदाने स्वरुपात साजरा केला जाणार आहे या शिवमहोत्सव कार्यक्रम लक्षात घेऊन शिवस्मारकाचे रखडलेले काम त्वरित पूर्ण करावी अशी विनंती राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे तेव्हा स्मारकांच्या सुशोभिकरणाचे रखडलेले काम पुढील प्रमाणे आहे
1 शिवप्रेमी बांधवांना छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्याची जिन्याची कायमस्वरूपी सोय करावी
2 शिवस्मारकाच्या चोबाजूने विशेष म्हणजे पायऱ्यावर रॅलीग उभी करावी संरक्षण भित रंगरंगोटी करावी
3 शिवस्मारक परिसरातील पथदिवे लावून स्वच्छ प्रकाश यांची व्यवस्था करावी
4 सीसीटीव्ही कॅमेरा व्यवस्था करावी वरीलप्रमाणे स्मारकाचे रखडलेले काम तात्काळ करून शिवप्रेमी मावळ्यांची अशी मागणी मुखेड नगरपरिषदेचे मुख्यअधिकारी महेश हांडे यांच्याकडे सचिन पाटील इंगोले जिल्हाध्यक्ष शहाजी पाटील शिंदे तालुका अध्यक्ष बालाजी पाटील इंगोले यांच्यासह तालुक्यातील शिवप्रेमी बांधवांनी निवेदनात केली आहे

Previous articleमुखेड तालुक्यातील जांभळी येथे गजानन मरीबा कांबळे सिनेअभिनेता नागरी सत्कार संपन्न.
Next articleमाजी आमदार साबणे, बच्चेवार, केंद्रे, देशमुख, कदम आणि ठाकूर, यांची भाजपाच्या निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here