Home नांदेड मुखेड तालुक्यातील जांभळी येथे गजानन मरीबा कांबळे सिनेअभिनेता नागरी सत्कार संपन्न.

मुखेड तालुक्यातील जांभळी येथे गजानन मरीबा कांबळे सिनेअभिनेता नागरी सत्कार संपन्न.

207

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तालुक्यातील जांभळी येथे गजानन मरीबा कांबळे सिनेअभिनेता नागरी सत्कार संपन्न.
संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड तालुका प्रतिनिधी
मौजे जांभळी येथे आज दि.23/01/2022 रोजी सत्कार मुर्ती कू.गजानन मरीबा कांबळे यांनी “” मन झालं बाजिंद” या मराठी सिरीयलल मध्ये सिने अभिनेता म्हणुन मूंज्या हे पाञ चांगल्या प्रकारे वटविल्या मुळे त्याची निवड झाली म्हणुन सर्व गांवकर्‍याच्या वतीने नागरी सत्काराचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला .त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.आ. श्री.अविनाशरावजी घाटे साहेब, प्रमुख पाहुणे म्हणून
श्री भाऊसाहेब पाटील मंडलापुरकर.श्री चंद्रकात घाटे मा. जि.प. सदस्य. तसेच ज्ञानेश्वर पाटील डूमणे.नागनाथ पाटील सरपंच बेळी. गणेश पा संरपच.केरुर आनंद पाटील से.स.सो. सदस्य. प्रभाकर पाटील तांदळीकर.नारयण पाटील तरदडकर. मु.अ सुंंर्यवंशी सर.अटकळे सर. जाधव सर अानंदराव जांभळीकर सेवानिव्रत पोलीस उपनिरीक्षक,व तमाम गावातील ज्येष्टा पासुन ते युवका पर्यन्त.तसेच महिला वर्ग पण उपस्थीत होता.सर्वानी उपस्थिती लावल्यामुळे कार्यक्रम व्यवस्थीत पार पडला.

Previous articleगडचिरोली जिल्ह्यात नगरपंचायतच्या पहिल्याच निवडणुकीत आविस चे २4 उमेदवार
Next articleमुखेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या रखडलेल्या स्मारकाचे काम त्वरित सुरू करा _सचिन पाटील इंगोले
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.