Home उतर महाराष्ट्र निफाडच्या कारसुळ नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह

निफाडच्या कारसुळ नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह

189
0

राजेंद्र पाटील राऊत

 

सागर कटाळे युवा मराठा न्युज नेटवर्क चॅनेल नाशिक ब्युरो चीफ                                                                    निफाड तालुक्यातील कारसुळ गावातील थडी मळ्या लगत असलेल्या कादवा नदीच्या पात्रात आढळून आला मृतदेह.हा मृतदेह एक वयोवृद्ध महिलेचा होता.त्या महिलेचे नाव-सत्यभामा दगु जाधव या कारसुळ येथिल रहिवाशी होत्या.त्याचे (वय वर्ष76 )आहे.हि वयोवृद्ध महिला चार दिवसापासून अचानक जशा गायब झाल्या होत्या.त्या आजीच्या परिवाराणे पिंपळगाव पोलिस स्टेशन येथे आजी गायब झाल्याचा गुन्हा नोंद केला होता.पण अचानक सकाळी 12 वाजेच्या सुमारास श्री.सचिनभाऊ ताकाटे हे मोटार चालू करण्यासाठी गेले होते.व त्यांना कादवा नदीच्या पात्रात निदर्शनास आले कि,पाण्यावर तरंगलेल्या मृतदेह पाहून ते घाबरले.व त्यांनी थडी मळ्यातील नागरिकांना बोलावले तेथील नागरिकांनी लगेच पिंपळगाव बसवंत येथील पोलिस स्टेशन ला फोन केला,व पोलीस,पिंपळगाव बसवंत पोलीस स्टेशनची रुग्णवाहिका घेऊन घटना स्थळी धाव घेतली.व आजीचा मृतदेह कादवा नदीच्या पाण्यातुन बाहेर काढण्यात आला.व मृतदेह हा पोस्ट-मोटम करीता ग्रामीण रुग्णालय निफाड येथे पाठवण्यात आला.
पुढील तपास पोलीस निरीक्षण भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मनोज बोराळे करीत आहे.

Previous articleमुरूमाच्या वाहन परवाना वरील गाडी क्रमांकाची नोंद रद्द करा आमदार डॉक्टर देवरावजी होळी
Next articleगडचिरोली जिल्ह्यात नगरपंचायतच्या पहिल्याच निवडणुकीत आविस चे २4 उमेदवार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here