Home पुणे वडगांव घेनंद येथे भैरवनाथ यात्रा उत्सव उत्साहात संपन्न

वडगांव घेनंद येथे भैरवनाथ यात्रा उत्सव उत्साहात संपन्न

170
0

राजेंद्र पाटील राऊत

पुणे,(मयुर चव्हाण प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)           वडगाव घेनंद तालुका खेड जिल्हा पुणे सालाबाद प्रमाणे यंदाही भैरवनाथ महाराजांच्या उत्सवा निमित्त पारंपारिक पद्धतीने पार पडला भैरवनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त गावामध्ये सोशल डिस्टंसिंग चा काटेकोर अंमलबजावणी करून व कोरणा प्रादुर्भावाचा नियम पाळून सर्व भाविक भक्तांनी आणि पै पाहुण्यांनी भैरवनाथ महाराजांचे दर्शन घेऊन या देशाला कोरणा मुक्त व्हावी अशी मनोकामना केली भैरवनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त पारंपारिक पद्धतीने महाराजांच्या पोषाखा निमित्त जमलेले वडगाव घेनंद चे प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ शशिकलाताई वैभव शेठ घेणंद पाटील यांच्या हस्ते महाराजांच्या पोषाख देण्यात आला तरी त्यांच्यासमवेत श्री वैभव शेठ घेणंद माजी उपसरपंच वडगाव घेनंद संतोष शेठ यादव माजी उपसरपंच वडगाव घेनंद संजय शेठ चव्हाण माजी उपसरपंच वडगाव घेनंद पप्पू शेठ बवले उद्योजक अजय दादा चव्हाण उद्योजक नारायणशेठ चव्हाण उद्योजक श्रीकिसनशेठ घेणंद आदी मान्यवर उपस्थित होते यांच्या उपस्थितीमध्ये पूर्ण उत्सवाचा कार्यक्रम पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here