Home नांदेड वादळी वाऱ्यासह आवकाळी पावसात झालेल्या गारपीट नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा. आ ....

वादळी वाऱ्यासह आवकाळी पावसात झालेल्या गारपीट नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा. आ . डॉ . तुषारजी राठोड

102
0

राजेंद्र पाटील राऊत

वादळी वाऱ्यासह आवकाळी पावसात झालेल्या गारपीट नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा. आ . डॉ . तुषारजी राठोड

वादळी वाऱ्यासह आवकाळी पावसात झालेल्या गारपीट नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा. आ . डॉ . तुषारजी राठोड

मुखेड /मनोज बिरादार

मुखेड / कंधार मतदारसंघातील वादळी वान्यासह झालेल्या अवकाळी पावासात झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे . शासनाने तात्काळ पंचनामे करावेत शेतकऱ्यांच्या हक्काचा रब्बी पिक विमा मंजुर करावा अशी मागणी आ . राठोड यांनी जिल्हाधिकारी फळ झाडांची पडझड झाली आहे . तर , गोबी , टमाटा , मिरची , वांगा , कांदा , कोतमीर या भाजीपाला पिकांची गारपिटीमुळे नुकसान झाले आहे . शेतकऱ्यांच्या पशु प्राण्यांची जिवीतहानी झाली प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून आहे . शेतकऱ्यांच्या या प्रचंड नुकसानीचे शासनाकडे अहवाल सादर करण्याचे आदेश दिले व परिसरात वादळी वान्यामुळे शेतकऱ्यांचा खंडित झालेला वीजपुरवठा तात्काळ सुरळीत करण्यासाठी लोकप्रिय आ . डॉ तुषार राठोड जिल्हाधिकारी डॉ . विपीन यांच्या मार्फत राज्यसरकारकडे केली आहे . इटनकर यांची भेट घेऊन जिल्हाधिकारी सविस्तर चर्चा केली आहे . मार्फत राज्यसरकारकडे केली आहे . शेतकऱ्यांच्या हक्काचा रब्बी पिक विमा मंजुरी करून शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये मदत देण्याची आ.डॉ. तुषार राठोड यांनी जिल्हाधिकारी मार्फत राज्यसरकारकडे मागणी केली . बान्हाळी , आंबुलगा , जाहुर मुक्रामाबाद महसुल मंडळातील गावात दि . १३ जानेवारी रोजी सायंकाळच्या हाताला आलेले ज्वारी , गहू , हरभरा , करडई सुमारास वादळी वान्यासह अवकाळी झालेले आहे . वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचा सुमारास वादळी वान्यासह अवकाळी तुर , टरबुज या रब्बी पिकांचे मोठे नुकसान पावसात झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांच्या शेतातील आंबा , लिंबु , पेरू , संत्रा , मोसंबी फळ झाडांची पडझड झाली आहे . तर , गोबी , टमाटा , मिरची , वांगा , कांदा , कोतमीर या भाजीपाला पिकांची गारपिटीमुळे नुकसान झाले आहे . शेतकऱ्यांच्या पशु प्राण्यांची जिवीतहानी झाली प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून आहे . शेतकऱ्यांच्या या प्रचंड नुकसानीचे शासनाकडे अहवाल सादर करण्याचे आदेश दिले व परिसरात वादळी वान्यामुळे शेतकऱ्यांचा खंडित झालेला वीजपुरवठा तात्काळ सुरळीत करण्यासाठी लोकप्रिय आ .डॉ. तुषार राठोड जिल्हाधिकारी डॉ . विपीन यांच्या मार्फत राज्यसरकारकडे केली आहे . इटनकर यांची भेट घेऊन जिल्हाधिकारी सविस्तर चर्चा केली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here