Home विदर्भ शिवर येथे राष्ट्रामाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

शिवर येथे राष्ट्रामाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

304

राजेंद्र पाटील राऊत

शिवर येथे राष्ट्रामाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी
अकोला(सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-अकोला महापालिका प्रभाग क्रमांक १३ अंतर्गत येणाऱ्या शिवर राष्ट्रामाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी तेजराव कुकडे , संजय मानकर ,संजय रोहनकार, देवानंद मुरुमकार , निलेश खडसान , रोहित मानकर , सुमित धुले, अक्षय भागवत , सागर तोंडे , श्याम महल्ले , आशिष सांगोले , शुभम वानखेडे , रोनक वानखेडे , स्वप्निल बोंडे , जयसन वानखेडे , चेतन दोड , प्रज्वल मानकर आदींनी राष्ट्रामाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन केले. शासनाने दिलेल्या कोरोनासंदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करुन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Previous articleनववर्षाच्या पर्वावर आमदार डॉक्टर देवरावजी होळी भरविणार जनता तक्रार दरबार
Next articleकेशव पा.इंगोलें यांना जिल्हा परिषदेचा कृषिनिष्ठ पुरस्कार पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते प्रदान…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.