Home विदर्भ अनसिंग पोलिस स्टेशनला राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाच्या दिनदर्शिकेचे उत्साहात प्रकाशन

अनसिंग पोलिस स्टेशनला राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाच्या दिनदर्शिकेचे उत्साहात प्रकाशन

411
0

राजेंद्र पाटील राऊत

वाशीम ( गोपाल तिवारी ब्यूरो चीफ युवा मराठा न्यूज)
राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघ दिनदर्शिका प्रकाशन समारंभ आज अनसिंग स्टेशनमध्ये पार पडला. यावेळेस अनसिंग ठाण्याच्या फौजदार नयना पोहेकर मॅडम, पी. इस. आय रवींद्र टाले, पोलीस पाटील निवृत्ती दवणे, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल सातव, युवा मराठा ब्यूरो चीफ वाशिम गोपाल तिवारी व पोलीस कर्मचारी वृंद उपस्थित होते. दिनदर्शिका प्रकाशन समारंभाच्या वेळेस पोलीस ठाण्यात युवा मराठा न्यूज चॅनलचे ब्यूरो चीफ गोपाल तिवारी यांचा सत्कार फौजदार नयना पोहेकर मॅडम आणि पी. इस. आय रवींद्र टाले यांनी केला.

Previous articleप्रशासनातील गैरसमज दुर करण्यासाठी प्रशासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन.
Next articleनगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे वा नगरसेविका शितल नाना काटे यांच्या पाठपुराव्याने काम पूर्ण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here