Home विदर्भ कंचनपुरला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित क्रिडा सप्ताहाचे आयोजान

कंचनपुरला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित क्रिडा सप्ताहाचे आयोजान

286
0

राजेंद्र पाटील राऊत

अकोला :-(सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- 3 जानेवारी 2022रोजी कंचनपुर येथे स्वर्गवासी नागोराव जी चोरे विद्यालय मध्ये क्रीडा सप्ताह समारोप कार्यक्रम घेण्यात आला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती त्यांचे औपचारिक साधून दरवर्षीप्रमाणे क्रीडा सप्ताहाचे आयोजन केलेले असते त्या अनुषंगाने आज चोरे विद्यालय मध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून चोरे विद्यालय विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रजनीताई हरणे तसेच संत कृपा क्रीडा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील चोरे व संचालक पंजाबराव पाटील शेळके शाळा समितीचे सचिव युवराज जी लांडे तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती म्हणून गावातील उपसरपंच शिवशंकर पाटील डिक्कर तसेच भाजपा शेतकरी आघाडी सोशल मीडिया प्रमुख अकोला जिल्हा व सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य अकोला जिल्हा प्रसिद्धीप्रमुख व शिक्षक वृंद कर्मचारीवर्ग तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ जी तायडे सर तर आभार प्रदर्शन अनंत राव शेळके सर यांनी केले व हॉलीबॉल व खो-खो या खेळाचे प्रॅक्टिकल व शिक्षक म्हणून राऊत सर व खाडे सर खाडे सर यांनी काम पाहिले तसेच मुलांनी सावित्रीबाई यांच्या जीवनावर भाषण सुद्धा केले तसेच या कार्यक्रमाचं पुर्ण सहकार्य व शाळेचे कर्मचारी राजेश भाऊ शिरसाट दीपक भाऊ चोरे व प्रमोद भाऊ साबळे यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here